jitendra Bariya
1K views • 1 days ago
#😭अभिनेताच्या रॅलीत चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू😮
तमिळनाडूतील करूर येथे तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत छत्तीस जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ मुले आणि 16 महिलांचा समावेश आहे.
करूरमधील रुग्णालये गर्दीने भरली आहेत. रॅलीत जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मंत्री, उच्च अधिकारी आणि पोलिस अधिकारी करूर येथे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे 😰
#📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
6 likes
16 shares