😭मराठी अभिनेत्याने संपवले आपले आयुष्य..➡️
30 Posts • 633K views
jitendra Bariya
65K views 22 days ago
#😭मराठी अभिनेत्याने संपवले आपले आयुष्य..➡️ मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सचिन चांदवडेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली. तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात उंदिरखेडे येथे राहणारा होता. सचिन अवघ्या २५ वर्षांचा होता. अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी समोर येताच संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे 😰 #🎞सिने स्टार्स #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #📢27 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
168 likes
1 comment 415 shares