अजित दादा पवार भावपूर्ण श्रद्धांजली
31 Posts • 7K views
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 #भावपूर्ण श्रद्धांजली 😭 #🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार💐 #अजित दादा पवार भावपूर्ण श्रद्धांजली
12 likes
23 shares
#🙏उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू💔 महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ माणूस हरपला विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अचानक व दुर्दैवी निधन होणे, ही बातमी मन सुन्न करणारी आणि अस्वस्थ करणारी आहे. महाराष्ट्राने आज एक कर्तबगार नेता आणि आपुलकीचा मार्गदर्शक गमावला आहे. अजितदादांनी नेहमीच कठीण प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सहकार्य केले, त्यांचे ते प्रेमळ पाठबळ आज प्रकर्षाने आठवत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. दादा, तुमचे शब्द, तुमची साथ आणि तुमचा विश्वास सदैव स्मरणात राहील. ईश्वर पवार कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली… ॐ शांती 🙏 Ajit Pawar #अजितदादा_पवार #अजित दादा पवार भावपूर्ण श्रद्धांजली #अजित दादा पवार #अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
5 likes
27 shares