saty_kalyugache
29 Posts • 4K views
लालाच...! माझं मत...! माझा हक्क आहे...!! माझा अधिकार आहे...!!! माझं मत कोणाला द्यायच ते "evm" मशीन नाही तर मी स्वतः ठरवणार आहे. "evm" मशीन जर माझ मत चोरी करत आहे तर "evm" मशीन चा मी बहिष्कार करतो...! लालच...! लालच लाचारी है | लालच गुलामी है | लालच बेईमानी है | लालच है बला बुरी | लालच इन्सान को लाचार बनाती है | लालच इन्सान को गुलाम बनाती है | लालच इन्सान को बेईमान बनाती है | लालच इन्सान को हैवान बनाती है | लालच इन्सान को शैताना बनाती है | लालच से बचो | अपने हक का उमेदवार हीं चुनो | इमान से रहो | 👉 लालच लाचारी हैं | 👉 लालच गुलामी हैं | 👉 लालच बेईमानी हैं | 👉 लालच से बचो अपने हक का उमेदवार हीं चुनो | 👉 लाच घेऊन उमेदवार निवडाल तर आयुष्यभर लाचारच रहाल, गुलामच रहाल आणि स्वतः शीच बेईमान व्हाल...! 👉 हक्काचा उमेदवार निवडाल तर वेळ, प्रसंगी अडी, नडीला त्याच्या उरावर जाऊन बसाल...!! 👉 सत्य आणि अनुभव या पेक्षा मोठं या जगात काहीच नाही. ... 🇮🇳... जय हिंद... 🇮🇳... 👉 माझे विचार कटू असतील पण कुटील मुळीच नाही..! @saty_kalyugache #🙂Motivation #✍🏽 माझ्या लेखणीतून ##सावधान रहा सुरक्षित रहा #🏛️राजकारण #saty_kalyugache
12 likes
17 shares
6' डिसेंबर महापरिनिर्वाण दीना निमित्य महामावास कोटी कोटी विनम्र अभिवादन... 🙏... 💙जय bhim💙... शीर्षक : "देव माणुस" "देव" नाही आमच्याकडे...! "देव माणुस" आहे...!! त्या देव माणसामुळे...! आज आमचा मान आहे...!! मान आहे...! आमचा स्वाभिमान आहे...!! गर्व नाही आम्हाला...! त्याचा आम्हा अभिमान आहे...!! "देव" नाही आमच्याकडे...! "देव माणुस" आहे...!! देवांनाही लाजवेल असा तो महान आहे...! लोकांकडे असती देव '33' कोटी...!! देव आमचा कोट्टी...! कोटींचा तारणहार आहे...! दलित, पीडित, दिन, दुबळ्यांचा तो प्राण आहे...!! माणसातली माणुस्की जागवणारा तो महामानव महान आहे...! "देव" नाही आमच्याकडे...! "देव माणुस" आहे...!! गरीब असलो जरी आम्ही...! माणुस्कीची आमच्याकडे खान आहे...!! दिला मंत्र हाच बापाने आम्हा...! महान आहे...!! "देव" नाही आमच्याकडे...! "देव माणुस" आहे...!! देवांनाही लाजवेल असा तो महान आहे...! अशा या महामानवास... कोटी... कोटी... प्रणाम... 🙏... 💙... जय भीम... 💙 @saty_kalyugache #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #saty_kalyugache
1046 likes
1177 shares
सत्तेचा हा इतका माज...! जो बिकेंगा वही टिकेंगा...!! जो नही बिकेंगा उसका नामो निशा मिटेंगा...!!! पैशांनी तुम्ही मतं विकत घेऊ धकता, मतदार विकत घेऊ शकता, निवडणूक आयोग विकत घेऊ शकता, evm घोटाळे करू शकता, सत्ता विकत घेऊ शकता पण मुळात जे सत्य आहे ते "सत्य" तुम्ही कधीच विकत घेऊशकत नाही. "मतदारांची साथ लोकशाहीचा घात" काल परियंत मतदार हा राजा होता आज तो भिकारी झाला पैशांची लाच घेऊन तो सत्तेचा लाचर आणि गुलाम झाला !...आणि...! काल परियंत जो भिकारी होता तो आजा राजा झाला मतदार विकला गेला लोकशाहीचा त्याने घातकेला..! !...सत्तेचा माज...! ना राम रहा ना रहीम रहा...! ना इन्सान में इन्सानियत का आता पता रहा...!! उमेदवार वोट, वोटर को खरीद रहा...! बिककर वोटर सियासत का गुलाम बन रहा...!! वोटर लाचार इतना क्यु हो रहा...! पैसो कें आगे वो झुक रहा...!! बिककर लाचारी को क्यु अनपणा रहा...! गुलाम सियासत का वो बन रहा...!! जो बीक रहा वजुद उसकाही टीका रहा...! जो नाही बिका उसका नामो निशा मीट रहा...!! लालाच में अंधा इन्सा इतना क्यु हो रहा...! बिककर वोटर सियासत का मिंधा हो रहा...!! @saty_kalyugache #✍🏽 माझ्या लेखणीतून #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🙂Motivation #🏛️राजकारण #saty_kalyugache
194 likes
464 shares
नवीन कामगार कायदे लागू...! कामगारांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी...!! #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #news #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #saty_kalyugache
187 likes
200 shares