झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंी
2 Posts • 6K views
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।। ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटीविरुद्ध लढणाऱ्या महान योद्धा, १८५७ स्वातंत्र्य उठावाच्या नायिका, समस्त महिलांच्या प्रेरणास्रोत झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन ! #JhansiKiRaniLaxmiBai #झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती #💐 झाशीची राणी जयंती #राणी लक्ष्मीबाई जयंती #१९, नोव्हेंबर अपडेट्स झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा त्रिवार अभिवादन #झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंी
9 likes
16 shares