*१६ वर्षांचा संघर्ष... हजारो त्याग...आणि अखेर मिळालेलं एक नाव...डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठहा फक्त इतिहास नाही... ही निष्ठेची, त्यागाची आणि आत्मसन्मानाची गाथा आहे.. #14 जानेवारी #नामविस्तार दिन.. 🇪🇺💐*
#नामांतर #नामविस्तार दिन #मराठवाडा विद्यापीठ #डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ #जय भीम #१४ जानेवारी नामांतर दिन #🙏नामांतर दिन 🏚️ #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂