#

📜92वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळ

१२ जानेवारी १५९८ - हिंदवी स्वराज्य पोटाशी लावून धरणार्या माँ साहेब जिजाऊ यांची आज जयंती.…!💐💐💐 आजच्या या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता-रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्यामध्ये शिवबा घडवला. "जय भवानी.! जय जिजाऊ..! जय शिवाजी"...! सर्व जनतेस जगत जननी "आऊसाहेब माता जिजाऊ" जन्मोत्सवाच्या शिवमय शुभेच्छा…!💐💐💐 शुभेच्छुक:- - सूर्यकांत रा सोनवणे - जय हिंद ग्रुप. सारणी (आ.) ता. केज. जि. बीड
1.4k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
#

📜92वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळ

🍊🍊🍉🍈🍈🍇🎁🎋🎋🎈🎊♥️🌺🌼🌷🍀🐶 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते उद्घाटन ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानंतर मंडळाने आता हा उद्घाटकपदाचा मान एका सामान्य महिलेला दिला आहे. वैशाली सुधाकर येडे असं या महिलेचं नाव आहे. वैशाली ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आहे. मुंबई : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानंतर मंडळाने आता हा उद्घाटकपदाचा मान एका सामान्य महिलेला दिला आहे. वैशाली सुधाकर येडे असं या महिलेचं नाव आहे. वैशाली ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आहे. वैशाली येडे या कळंब तालुक्यातील राजुर येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आहेत, तसेच त्यांची तीन एकर जमीन आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली. त्यानंतर त्या 'तेरव' या नाटकाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येविरोधात काम करतात. हे नाटक श्याम पेठकर यांनी लिहिले असून हरीश इथापे यांनी दिग्दर्शित केले आहे. वैशालीची या नाटकात भूमिका आहे. एका सामान्य महिलेला साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटकपदाचा मान मिळाला आहे. महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी ही केली🍊🍉🍉🍈🍈🍇🎁🌷🍀🎋🎈🎈🎊🎊♥️🌺🌼🐩🐕🐶🐶
1.7k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post