#

🗞 उद्धव ठाकरे - अयोध्या दौरा

*राममंदिर उभारणीचे आंदोलनासाठी,हिंदूतत्वाचा ठेका घेऊन पाटील, जाधव,जगताप, भोसले,चव्हाण, कदम, देसाई, पवार,आडनावाची मुले जोशात रवाना..* *दामले, फडणवीस, बापट,कुलकर्णी, जोशी, यांची मुले त्याचप्रमाणे(व्हाईट काॅलर) जोशात, परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात...रवाना...*. 🙏...*हेच.*. *सत्य स्वीकारले पाहिजे* ..* *मराठा समाजातील लोकांनी....* *मंडल आयोगाच्या* वेळी ... माळी, वंजारी, तेली वगैरे बांधवांनी *ओबीसी* आरक्षण मिळवून घेतले. *तेव्हा आमचे मराठे हिंदुहृदयसम्राटांच्या सांगण्यावरून अयोध्येला मशीद पाडायला गेले होते.* ती वेळ टळली. त्यामुळे मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्याचे राहून गेले. *आता मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आशा निर्माण झाली आहे.* याच वेळी हिंदुहृदयसम्राटांचा पुत्र *पुन्हा मराठ्यांना अयोध्येला घेऊन चालला आहे*. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर पोरे शिकतील. नोकरीला लागतील. खळखट्याक करून यांचं राजकारण कोण टिकवणार, *त्यामुळे मराठा तरुणांनी अयोध्येला जायचं की आरक्षणासाठी लढायचं, याचा विचार करावा.* ....मराठा समाजाला आता डोकी भानावर ठेवून अक्कल ही गुडघ्यातून डोक्यात आणावी लागेल ... ...... *एक मराठा* ....... *लाख मराठा* 📚✒📚✒📚✒
9.6k जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post