नवराञ रांगोळी
#

नवराञ रांगोळी

स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:- 💖🌍🌛🌙🌕🌝🌕🌍💖 🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता. त्यात सर्वोच्चस्थानी पोहोचा. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं असं काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे काहीच केले नाही असं काही तरी करण्याची तयारी ठेवा. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:चं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 👏👏 🌺🌺🌺 👍😊 👉त्या शिक्षणाच काय उपयोग जे शिक्षण घेऊन ही कचरा रस्त्यावर टाकतात आणि तोच कचरा रोज सकाळी न शिकलेली मानस उचलतात... 🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *संदेश लहान आहे पण अर्थ खुप मोठा आहे .*
2.4k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post