#

😐मराठी वर्षाचा शेवटचा दिवस

2.6k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

😐मराठी वर्षातील शेवटचा दिवस

*उद्या शुक्रवार दिनांक ०५/०४/२०१९ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे....धन्यवाद.... असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो... चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने क्षमाकरा...... ज्यांच्यामुळे* *माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मन:पुर्वक आभार!* *पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. दिनांक ०६/०४/२०१९ पासून सुरू होणा-या मराठी नववर्षाच्या शुभेच्छासह भेटूया* 👑 🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
5.1k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post