VIP क्रियेटर्स चॅलेंज - लाईफस्टाईल
2M views • 4 years ago
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉 VIP गिफ्ट कॉन्टेस्टचा तिसरा आठवडा🎁🎁 शेअरचॅटवर पुन्ह्य घेऊन आलो आहोत VIP क्रियेटर चॅलेंज कोन्टेस्ट.👑 बाहेर जाताना आवश्यक वस्तूंची स्मार्ट पॅकिंग कशाप्रकारे करता येईल याचे शॉर्ट व्हीडीओ #स्मार्ट पॅकिंग हॅक्स चॅलेंज या टॅगमध्ये पोस्ट करा. या स्पर्धेचा कालावधी 14 जून ते 20 जून पर्यंत असणार आहे. अधिकाधिक ओरिजिनल पोस्ट करा आणि जिंका सरप्राईज गिफ्ट्स😍😍.संपुर्ण माहिती व स्पर्धेच्या अटी पोस्टर वर क्लिक करून बघू शकता. मग वाट कसली बघता सुरु करा. #🎒स्मार्ट पॅकिंग हॅक्स चॅलेंज
5566 likes
20 comments • 1619 shares