#

🗞सांगली महापूर

सध्या कोल्हापूर सांगली परिसर हा पुराच्या विळख्यात आहे अतिशय भयावह संकट आपल्या बांधवांवर ओढवले आहे पण यातून आपल्याला सावरायला हवं ते पण आता नव्या उमेदीने. आयुर्वेदामध्ये रोगाची जी 3 प्रमुख कारणे आहेत त्यापैकी हा काळाचा अतियोग आहे म्हणजे अति प्रमाणात पाऊस पडणे वर्षा ऋतू हा मुळात वात दोषाचा काळ असतो आता पुढील आवाहन म्हणजे जसे पाणी ओसरेल तसे साथीचे रोग बळावणे त्यासाठी आपली प्रतिकार शक्ती चांगली ठेवा स्वच्छ निर्जंतुक पाणी प्या शक्यतो पाणीपुरवठा बंद असेल व पाऊस सुरु असेल तर परात वगरे पसरट भांड्यात पा #🗞सांगली महापूर #⚕️आरोग्य #🌦महाराष्ट्रात पाउस
576 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

🗞सांगली महापूर

557 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

🗞सांगली महापूर

AK Edits
#🗞सांगली महापूर #🗞सांगली महापूर #🗞PrayForKolhapur #🗞नाशिक महापूर #🌦महाराष्ट्रात पाउस #🌺गणपती
493 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

🗞सांगली महापूर

⚫ *अत्यन्त महत्वाचे*⚫ हा महापूर अतिशय भयंकर आहे, पाणी पातळी वाढतच चालली आहे, पाणी कमी होण्यासाठी सुद्धा बराच कालावधी लागू शकतो, पूर ओसरला तरीही जनजीवन सामान्य होण्यासाठी फार मोठा कालावधी जाणार आहे, तरी अश्या संकटसमयी आपल्या बांधवाना आपण प्रत्येकाने शक्य होईल तेवढी मदत करणं खूप गरजेचे आहे, *पूरग्रस्तांना मदत म्हणून आपण काय करू शकतो*- 1⃣ पूरग्रस्त लोक, लहान मुले, मुली, स्त्रिया, पुरुष असे सर्वजण 1 किंवा 2 ड्रेसवर घर सोडून आले आहेत, तरी त्यांच्यासाठी जेवढे होईल तेवढे *कपडे* देऊ शकता. 2⃣ त्यांना अंथरायला व पांघरायला काहीच नाही, त्यासाठी काही *अंथरून, बेडशीट, चादरी, रगा*, अश्या गोष्टी देऊ शकता. 3⃣ ज्या ज्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे त्याठिकाणी त्यांना *अन्नधान्ये ( तांदूळ, गरा, ज्वारी, गहू, असे) देऊ शकता, बिस्कीट पुडे, दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बॉटल्स इत्यादी,* किंवा त्या सामाजिक व शासकीय संस्थाना आर्थिक मदत करू शकता, 4⃣ परिसरातील *डॉक्टर्स* नि आपापल्या दवाखान्यात पूरग्रस्तांना मोफत तपासणी व उपचार करावेत, व आपल्याकडे असणाऱ्या काही मेडिसिन्स, आपल्या जवळच्या पूरग्रस्तांना उपचार करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना द्यावीत, व शक्य असेल त्याठिकाणी स्वतः जाऊन औषधे उपचार करावे. 5⃣ गावातील *व्यापारी, कापड दुकानदारांनी* शक्य असेल ते अन्नधान्ये व कपडे, साड्या पूरग्रस्तांना द्याव्यात. स्वतः त्या सामाजिक संस्थांना किंवा ज्याठिकाणी पूरग्रस्त राहीले आहेत त्याठिकाणी द्याव्यात. 6⃣ महापुरात गावात आतमध्ये अडकलेल्या लोकांना बिस्कीट पुडे, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स, मेणबत्त्या, कपडे, चादरा, पॉवरबॅंक्स इत्यादी वस्तू देऊ शकता, 7⃣ *आर्थिक मदत* शासकीय संस्था व Genuine सामाजिक संस्थांना करू शकता... *जनहितार्थ* #🗞सांगली महापूर #🗞PrayForKolhapur
2.3k जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post