💐सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी 2023🙏
5 Posts • 5K views
Santosh D.Kolte Patil
755 views 16 days ago
अनाथांना दिलास माई तू आधार नाही घेतलीस कधी माघार राहिलीस तू उपाशी ,घास भरवलेस लेकराला वनवन फिरतेस त्यांच्यासाठी ,सलाम माय तुझ्या ममतेला तू अनाथांची माई आई सिंधुताई ! ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! Dr. Sindhutai Sapkal #SindhutaiSapkal #सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी💐 #💐सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी 2023🙏 #अनाथांची माय सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी💐 #💐सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी🙏💐 #सिंधुताई सपकाळ
5 likes
10 shares