परमेश्वर येशू चे वचन.💐💐
1K Posts • 834K views
Avinash Salve
1K views 21 days ago
यशया 40:30-31 MARVBSI [30] तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; [31] तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. https://bible.com/bible/1686/isa.40.30-31.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus Worship
41 likes
2 comments 58 shares