#🙏बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी🚩
"हजार घाव झेलुनीही खिंडीत बाजी बाकी आहे, जोवर येत नाही तोफांचे आवाज, तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे."
घोडखिंड आपल्या पराक्रमाने पावन करणारे शूरयोद्धे, अतुलनीय पराक्रमी, स्वामिनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#बाजीप्रभू देशपांडे #🌸वीर बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी ⚔️ #वीर बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी #बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी