Failed to fetch language order
विचारमंथन दुनियादारीचे
274 Posts • 62K views
विकास बोरकर
793 views 27 days ago
किती कोवळे, किती हळवे! अगदी माणसाच्या मनासारखे. खुलले तर पूर्ण वृक्ष बहरून टाकणारे आणि खुडले तर पुन्हा कधीही न जुळता कोमेजून जाणारे. म्हणून मन आणि निसर्ग दोघांनाही अगदी अलगद जपावे लागते. ☕ शुभ सांज ☕ #🌄शुभ सांज..🌴 #🌅 शुभ सांज..!✍🏻 #शुभ सांज #विचारमंथन #विचारमंथन दुनियादारीचे
13 likes
8 shares
विकास बोरकर
2K views 1 months ago
नियतीने जर ठरवलं.. तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज साध्य होताना दिसते.. फक्त आपली नीतिमत्ता स्वच्छ असायला हवी..☕शुभ सांज ☕ #शुभ सांज मिञ मैत्रिण ❤️ #🌄शुभ सांज..🌴 #🌅 शुभ सांज..!✍🏻 #विचारमंथन #विचारमंथन दुनियादारीचे
18 likes
17 shares