▪स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सतत १७ वर्ष पंतप्रधानपदी राहिलेल्या पं. जवाहरलाल नेहरू या उत्तुंग उंचीच्या नेत्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या फारसा बोलबाला नसलेल्या नेत्याने ही पोकळी भरून काढली.   ▪इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या युद्धखोरीला ‘मूँहतोड जबाब’ देऊन जागतिक राजकारणात भारताची पत नि प्रतिष्ठा वाढविली. ▪‘जय जवान जय किसान’ हे शास्त्रीजींचं घोषवाक्य भारतीय जनतेच्या हृदयसिंहासनावर कायमचं कोरलं गेलं आहे. ▪शास्त्रीजींच्या वैभवशाली देशकार्याचा गौरव देशाने त्यांना ‘भारतरत्न’ किताब देऊन केला. 🔸‘भारतरत्न’ लालबहादूर शास्त्री स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.🔸 #vnspm
#

💐लालबहादुर शास्त्री स्मृतिदिन

💐लालबहादुर शास्त्री स्मृतिदिन - सहकार वर्धमान पतसंस्था स्थापना - १९९३ सदैव विश्वासं अर्हतु । ©VNSPM भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतश : नमन ! ©VNSPM सहकारी तनागरी वर्धमान ही पतसं संस्था वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत , औरंगाबाद स्थापना - १९९३ सदैव विश्वासं अर्हतु । आपल्या स्वप्नपतीसाठी , आपुलकीचा हातभार . . . . - ShareChat
4.8k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post