🌺रथ सप्तमी
#

🌺रथ सप्तमी

राधेकृष्ण
#🌺रथ सप्तमी
344 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🌺रथ सप्तमी

392 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🌺रथ सप्तमी

410 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🌺रथ सप्तमी

783 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🌺रथ सप्तमी

💜💟$₹💟💜
#🌺रथ सप्तमी
🙏रथसप्तमी🙏 रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे.[३] त्यादिवशी सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याचे पूजन केले जाते.सूर्याच्या सोन्याची प्रतिमा रथात ठेवली जाते. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढली जाते. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात. या दिवशी सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखविला जातो.[४]या दिवसाचे व्रत म्हणून महत्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो.[५] [६] महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. भारताच्या विविध प्रांतात दक्षिण भारत- वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो.संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्व आहे.[७] या दिवशी सूर्यपूजन केले जाते.[८] बिहार,झारखंड, ओडिसा अशा भारतातील विविध प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.[९] याच दिवशी नर्मदा जयंती असते.यानिमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.
पूर्ण पहा
1.7k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
🔸रथसप्तमी🔸 ☀रथसप्तमीला सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. ☀भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. ☀रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. ☀मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. ☀काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती.   ☀कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ☀ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. गावातील कनकाबाई नावाच्या एका महिलेला या मूर्तीबाबत दृष्टान्त झाला आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिने ही मूर्ती गावात आणून त्याचे मंदिर बांधले. तेच हे कनकादित्याचे मंदिर. #vnspm
#

🌺रथ सप्तमी

🌺रथ सप्तमी - वर्धमान ने तसंस्क स्थापना - १९९३ सदैव विश्वास अर्हता रथसप्तमी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत , औरंगाबाद । रापल्या स्वप्नपूर्तीसाठी , आपुलढीचा दरार . . सदैव विश्वास अर्हतु । । - ShareChat
26.9k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🌺रथ सप्तमी

2.5k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post