शितल
553 views • 17 days ago
हरल्याचे खापर आखाडा खेळपट्टी वर फोडता पण ती तयार तर तुम्हीच केली होती. खरी गोष्ट ही आहे की तुमची टीम ही IPL ची टीम आहे टेस्ट टीम नाही की जे पुजारा, द्रविड सारखे फिरकीला तोंड देतील व खेळपट्टी वर उभे राहतील. श्रेयस अय्यर, हनुमंत सिंग, सर्फराज खान यांना तुम्ही टेस्ट टीम मध्ये घेत नाहीत मग जिंकणार कसे 🤔🤔🤔🤔🤔 बसा बोंबलत #🙂सत्य वचन #😇माझे अनमोल विचार✍ #🏏माझा फेवरेट क्रिकेटर💪 #🏏अडीच दिवसात आफ्रिकेकडून भारताचा धुव्वा
9 likes
18 shares

