g
नेहरूंच्या नंतर इंदिरा आली…… इंदिरानंतर राजीव आले……राजीव नंतर राहुल.... पवारांनी अजितला आणलं…त्याच्या बाजूलाच सुप्रीयालाही बसवलं. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गादीवर बसवलं………. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना पुढं आणतील. मुलायम सिंगांनी……. अखिलेशला आणलं. लालूंनी राबडीला आणलं…… तिच्या बाजुलाच मिसाला बसवलं. विलासरावजींनी अमितला आणलं अमीतने लगेच धिरजला बाजुला बसवलं मुंडेसाहेबांनी पंकजाताईला आणलं. पंकजाताई नी प्रीतमअक्काला पुढे केलं त्या येशुदिदिला पुढे करणार.. . केशरकाकूनी जयदत्त अण्णाला आणलं त्यांनी दिपाताईला शेजारी बसवलं दिपाताईनी संदिपला पुढं केलं... शोभाताई नी देवेंद्र प्रोमोदजी नंतर पूनम महाजन खडसे नी रक्षा खडसे आम्ही मात्र स्वतःला कट्टर आंबेडकरी कार्यकर्ते म्हणतो पण ज्या महापुरुषाने तुम्हा आम्हाला चिखलातून काढून मानाने जगायला शिकवलं त्या महापुरुषाच्या वारसांना का समाज जवळ करत नाही सर्व वेगवेगळे पक्ष काढून बसलेत आणि आपल्याच वारसांना पुढे आणत आहेत. बाबासाहेबानी जरी आपल्या कुटूंबासाठी काहीही ठेवले नसले म्हणून काय समाजाने बाबांच्या वारसांना विसरायचं का? बाबांच्या वारसांना समाजानेच जपायला हवं.. चला बाळासाहेब आंबेडकरांना साथ देऊया.. 👏👏👍
#

g

g - ShareChat
451 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post