#

🗞23 मार्च '19 न्यूज

*The Unity Magazine जॉईन करण्यासाठी लिंक क्लिक करा..* https://goo.gl/51HZEG 🔰श्रीनगर - जम्मू आणि उधमपूर येथे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी स्पष्ट केले. 🔰चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य 🔰Lok sabha Election 2019; राज्यात सुमारे ४ हजाराने मतदान केंद्रे वाढली. 🔰Lok Sabha Election 2019 : औरंगाबादमध्ये भाजप स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नाही; शिवसेनेने सांगितल्यासच प्रचारात उतरणार. 🔰Lok Sabha Election 2019 : भाजपाकडून लोकसभेसाठी 48 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर.. 🔰आचारसंहितेत 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट प्रदर्शित न करण्याचा मनसेचा इशारा, खळखट्ट्याक आंदोलनाच्या पवित्र्यात.. 🔰भिवंडी दहावी पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक, एका पेपरची किंमत तीन हजार रुपये.. *🚩तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त राज्यभर उत्साह..* मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घाटकोपर येथे शिवजयंती उत्सव समिती घाटकोपरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा आणि शिवरथ यात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. एक घाटकोपर एक शिवजयंती अशी संकल्पना राबवून शिवजयंती उत्सव समिती-घाटकोपरतर्फे एक घाटकोपर एक शिव रथयात्रा या संकल्पनेतून गेली 5 वर्षे एकच भव्य शिवजयंतीच मिरवणूक काढली जाते. 🔴 live 🔰बंगळुरु ७० धावांत ऑल आऊट, हरभजनचे तीन बळी. पहिल्याच सामन्या बंगळुरुच्या संघाला फक्त ७० धावा करता आल्या. *The Unity Magazine जॉईन करण्यासाठी लिंक क्लिक करा..* https://goo.gl/51HZEG
175 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post