अष्टविनायक स्टेटस
22 Posts • 45K views
#🙏श्री गणेश🌸 गणपती बाप्पा केवळ विघ्नहर्ता नाहीत तर ज्ञान, धैर्य आणि सत्याचं प्रतीक आहेत. या कथा मुलांना केवळ भक्ती शिकवत नाहीत तर आयुष्यातील महत्वाचे धडेही देतात – प्रामाणिकपणा, संयम, मैत्री आणि चांगुलपणा. 🌸 👉 चला, या गणेशोत्सवात आपल्या मुलांना केवळ मोदक नव्हे तर अष्टविनायकांच्या अमूल्य कथा द्यायचं ठरवूया. #🌻🌻🌿🌿ओम्ं गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया 🌻🌻🌺🌺 #अष्टविनायक स्टेटस #अष्टविनायक गणपती बाप्पा मोरया रे मोरया बाप्पा मोरया रे #🌺🌺🙏🙏गणपती अष्टविनायक
30 likes
53 shares