सरपंच ते मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे, हजरजबाबीपणा, राज्याच्या प्रश्नांची जाणीव व प्रशासन हाताळण्याचे कौशल्य आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे राजकारणातील राजहंस माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#VilasraoDeshmukh
#विलासराव देशमुख जयंती #विलासराव देशमुख जयंती सण #🙏लोकनेते विलासराव देशमुख जयंती #विलासराव देशमुख