व. पु. काळे
#

व. पु. काळे

https://b.sharechat.com/juzTmBiUBT?referrer=otherShare साधं बी.कॉम व्हायचं असलं तरी शाळा कॉलेजात २०-२२ वर्षे घालवावी लागतात. राखीव जागा, ज्ञान, अज्ञान ह्यांवर अवलंबून नाहीत. म्हणून शिकणार्‍यांच्या पदरात काय पडतं, ह्यावर वेगळं महाभारत होईल. पण सगळं आयुष्य ज्यावर अवलंबून आहे, त्या संसार ह्या विषयावर कोर्स आहे का? आदर्श साथीदार आणि समर्थ बाप कसं व्हावं, ह्याचे वर्ग आहेत का? कसंही वागलं तरी चालतं हे एकदा ठरवलं की झालं, स्वत:चा जीव रमवणं हा मंत्र जोपासला की संसाराचं तंत्र कोन बघतो? बायकोला यंत्रासारखी राबवायची,ती जाते कुठे? नवर्‍याला सोडेल पण मुलांच्या बेड्या पायांत अडकवल्या की कुठं पळेल?- व पु काळे
437 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post