*आता कूठे मनसे पक्षाला १३ वर्ष पुर्ण झालीत.* मनसे पक्ष हा कोणाच्या बापाच्या पुण्यायीने किंवा काकांच्या पुण्यायीवर चालणारा पक्ष नाही. राजेसाहेबांनी शून्यातून स्थापन केलेला हा मनसे पक्ष आहे. शिवसेनेचा पहिला आमदार निवडून याला 16 वर्ष तर भाजपला 40 वर्ष लागले होते. आज जे मनसे वरती बाहेर जोक्स चालू आहे, राजाला साथ दया म्हणून म्हणून सातच उमेदवार निवडून दिले.त्यांना ऐकच सांगतो वेडात मराठे वीर दौडले सात. आज मुंबईत परिस्थिती अशी आहे कि,मुंबई मध्ये जवळ जवळ 60 नगरसेवक बाहेरचे अमराठी निवडून आलेत. ऐक गोष्ट नक्कीच सांगतो हरलाय राज ठाकरें नाही,मनसे नाही किंवा मनसैनीक नाही हरलाय महाराष्ट्र कारण, याच महाराष्ट्राची शान मुंबई महाराष्ट्राच्या हातून जवळ जवळ 50 टक्के गेलेली आहे कोणी समजत असेल की, राज ठाकरे संपले तर त्यांना ऐकच सांगतो राज ठाकरें संपणाऱ्यातले नाही संपविण्यातले आहेत.लढता लढता हरलो आम्ही त्याची आम्हाला खंत नाही. लढा होता आमचा मराठी माणसासाठी त्याला कधीच अंत नाही. आणि कोणी समझत असेल की,आम्ही शांत राहू तर शांत बसायला आम्ही काही संत नाही. मराठी माणसा जागा हो नवनिर्माणाचा धागा हो. *जय मनसे!जय महाराष्ट्र !!*
#

🏹 शिवसेना vs 🚂मनसे

🏹 शिवसेना vs  🚂मनसे - I AS Creation 7038377827 - ShareChat
233 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post