✨शुक्रवार
#

✨शुक्रवार

💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏 *भावकीतली चार माणसं " एका दिशेने " तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो . संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की " लोक काय म्हणतील " ? आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की " *राम नाम सत्य है* " .......... #✨शुक्रवार माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा . कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात . मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे . म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या . मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ....... चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो . कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते . चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसचं असतं ......🙏🙏🙏
215 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post