बुद्ध विहार
24 Posts • 145K views
KG
2K views
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर रविवार 24 ऑगस्ट, वेळ दुपारी 12 ते 4 • स्थळ :- माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड. कार्यक्रमाचे उद्घाटक पूज्य भंते शिलरत्न थेरो प्रमुख पाहुणे • मा. अबिनाश कुमार (IPS) पोलिस अधीक्षक नांदेड यांच्या सौजन्याने मा.डॉ. सय्यद आसेफ (मुखेडकर) M.B.B.S M.D Medicine मा. डॉ. सूर्यकांत लोणीकर M.S (ENT) D.L.O मा.डॉ. विशाल जोगदंड B.D.S मा. साईनाथ राजरवाड OPTOMETRIST तपासणी - मधुमेह, दमा, हृदय, कान, नाक, घसा, दातांच्या संबंधित समस्या, डोळ्या संबंधित समस्या इत्यादींची तपासणी होईल. आयोजकः - प्रसेनजीत संजयकुमार मांजरमकर #साहित्यरत्न लोकशाहीर.आण्णाभाऊ साठे #त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर #बुद्ध विहार #नांदेड #panther
7 likes
13 shares