पु, ल देशपांडे पुण्यतिथी 🙏
60 Posts • 20K views
Santosh D.Kolte Patil
1K views 5 months ago
पिढ्यानपिढ्या ज्यांच अस्तित्व अधिकाधिक तेजस्वीपणे अनुभवायला मिळत आहे अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे ! साहित्य विश्वात अनेक हिरे जन्माला आले, मात्र असा हिरा पुन्हा कधीही जन्माला येऊ शकत नाही. रसिक प्रेक्षकांच्या हृदयामध्ये निखळ विनोदाचा पूल बांधणाऱ्या पु.ल.देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #पु ल देशपांडे #पु. ल. देशपांडे पुण्यतिथी💐 #पु, ल देशपांडे पुण्यतिथी 🙏 #पु.ल.देशपांडे #पु.ल.देशपांडे पुण्यतिथी
12 likes
10 shares