🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻
193 Posts • 3M views
💞ﮩ٨ـﮩﮩ٨ـ
1K views 1 months ago
*25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहन दिवस 🔥पुस्तकावर प्रेम करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर एखादं पुस्तक जाळत असेल तर विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल...📙✍🏻* #25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस🔥🔥 #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार
19 likes
16 shares
💞ﮩ٨ـﮩﮩ٨ـ
1K views 1 months ago
*ज्या मनुस्मृती ने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक नाकारला होता, बाबासाहेबांनी आज 25 डिसेंबर 1927 ला रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे त्याच मनुस्मृती चे दहन करून शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला होता 25 डिसेंबर 1927 राजगडच्या पायथ्याशी मनुस्मृती💙🔥💐* #25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस🔥🔥 #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻
22 likes
10 shares