Dilip Sawant
570 views • 3 days ago
भक्ती म्हणजे
फक्त पूजाअर्चा नाही,
फक्त नामस्मरण नाही,
भक्ती म्हमजे
मनाला नम्र करणे,
स्वतःच्या अहंकाराला
झुकवणे आणि पूर्ण विश्वासाने
गुरूंच्या 👣 चरणाशी स्वतःला
अर्पण करणे.
💐☘️शुभ सकाळ ☘️💐
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #😇भक्तांचा शनिदेव #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #हनुमान #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
6 likes
11 shares