🌦️अवकाळी पावसाच्या शुभेच्छा🌈
28 Posts • 283K views
सरकार मायबाप आपलं लक्ष जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका,सह इतर नैवेद्यावर लज्ञ आहे.मात्र आमच्या मेहनतीचा चिखल झाला इकडे कधी लक्ष देणार आता काय २०२६ ची दिपावली ची वाट बघताय काय #अवकाळी #☔अवकाळी पावसामुळे शेती संकटात 😢 #अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच हाल😒😪 #🌦️अवकाळी पावसाच्या शुभेच्छा🌈 #अवकाळी पावसाचे संकट
7 likes
6 shares