Dilip Sawant
615 views • 17 days ago
!!ॐ श्री गणेशाय नम:!!
बाप्पा मला इतकं कधीच देऊ नका,
की माझ्यात अहंकार यावा...
पण एवढा आशिर्वाद नक्की द्या,
की फक्त संकटात नव्हे तर,
आनंदातही मी तुमच्या चरणाजवळ असावं....
🌺🌼 शुभ सकाळ 🌼🌺
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#मंगळवार स्पेशल #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #गणपती #🙏भक्तीमय सकाळ🎬
14 likes
11 shares