Santosh D.Kolte Patil
580 views • 8 days ago
महात्मा ज्योतिबा फुले याची आच पुण्यतिथी
अस्पृश्यता निर्मूलन, महिला आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#🕯️महात्मा फुले पुण्यतिथी 🙏 #महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन #महात्मा ज्योतिबा फुले #महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी #🌹🌹🌹क्रांती सुर्य महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी 🌹🌹🌹
10 likes
9 shares