प्रत्येकाला काहीतरी करून दाखवावं अस स्वप्न असत.पण प्रत्येक वेळी परिस्थिती साथ देतेच अस नाही.अशा बिकट परिस्थिती ला मात देत माझा मित्र कु.स्वप्नील देऊलकर याने एक लहान का होईना पण स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आहे. "ग्रॅज्युएट गोबी मंचुरीयन". या नावाने गोबी मंचुरीयन स्टॉल सुरू केला आहे. पदवी शिक्षण पूर्ण करून कोणतीही लाज न बाळगता .त्याने हा व्यवसाय सुरू केला . गेली 10 वर्ष मुंबई गोवा मध्ये खाजगी कंपन्या मध्ये नोकरी करून उदर निर्वाह करायचा. आई च्या आजारपणामुळे नोकरी सोडून परत गावी आला.त्याच्या आईला कँसर होता .पण दुर्देवाने त्याची आई आपल्यात नाही आहे. परिस्थती बिकट असून घरची जबाबदारी पार पाडत आहे. नोकरी शोधूनही मनासारखी नोकरी न मिळाल्या मुळे त्याने स्वतः च काही तरी करायचं अस ठरवलं . या उद्देशाने हे गोबी मंचुरीयन स्टॉल सुरू केला आहे. गाठी शी खूप अपेक्षा.आणि भविष्यात स्वतःच एक मोठं हॉटेल असेल असं स्वप्न घेऊन या गरीब होतकरू युवकाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्याने तरुण बेरोजगार युवकांसमोर चांगला आदर्श ठेवला. निश्चितच त्याच्या प्रयत्नांना यश आई भवानी नक्कीच देईल.आणि अन्नपूर्णे च्या आशीर्वादाने त्याचा हाताला चांगली चव आहेच.तुम्ही पण अवश्य भेट द्या. चव चाखून पहा. ठिकाण-: ग्रॅज्युएट गोबी मंचुरीयन सॅमसंग ऑफिस समोर ,रामेश्वर प्लाझा,मोती तलाव,सावंतवाडी
#

way of success

way of success - telenor Lumia OPEN HO NOW IN WANTWA Gib Matchurian 20 / निकृष्ण * ग्रॅज्युएट गोबी मंच्युरिअन मोवा , ९९२३७४४१११ - ShareChat
396 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post