#🙏शिर्डी साई बाबा
सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील साईभक्त पारायणार्थी *मा.श्री.किशोर दिवानराव पा.सिनगर* यांच्या कुटुंबियांच्या सेवेत त्यांच्या *भोजडे* गावातील धोत्रा रोडवरील निवासस्थानी संध्या. ठीक *7:00 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.18* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत.
*नियमन म्हणजे नियमें वाचन|*
*न होतां संपूर्ण निश्चिन्त परिशीलन|*
*अपुरें टाकुनि नियमितोपासन|*
*स्थानापासून चळू नयें||*
अ.क्रं.18 ओ.क्रं.79
🚩🙏||ओम साई राम||🙏🚩
#🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨