📹लावरे तो व्हिडिओ
#

📹लावरे तो व्हिडिओ

476 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

📹लावरे तो व्हिडिओ

kµñÐåñ Råñê
#📹लावरे तो व्हिडिओ
*राज ठाकरे यांना मराठी जनतेचे दहा प्रश्न* 1) ज्या काँग्रेसच्या धोरणांमुळे मुंबई मधून मराठी माणूस हद्दपार झाला, त्या काँग्रेसला मत द्यायला का सांगत आहात? *फक्त मोदी द्वेषामुळे?* 2) ज्या काँग्रेसमुळे देशातील हिंदू 60 वर्षे भयग्रस्त होता, त्या काँग्रेसला मत द्यायला का सांगत आहात? *फक्त मोदी द्वेषामुळे?* 3) तुमचा एकही उमेदवार निवडणुकीला का उभा नाही? जनता तुम्हाला नाकारेल याची भीती वाटते का? 4) ज्या मोदींना तुम्ही हुकूमशहा म्हणता, ते तर जनतेतून निवडून आलेले आहेत. *आपण कधी कुठली निवडणूक लढली का?* 5) भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता एक ना एक दिवस पक्षप्रमुख होऊ शकतो. आपल्या पक्षात असे होऊ शकेल का? आधी लोकशाही स्वतःच्या पक्षात तर आणा, मग दुसऱ्याला उपदेश द्या. 6) नाशिकच्या तुमच्या प्रसिद्ध *"ब्लू प्रिंट"* चे पुढे काय झाले? तुमचे स्वतःचे "व्हिडीओ" सुद्धा कधीतरी लावून पहा. तुम्ही नाशिककरांना दिलेले आश्वासन पूर्ण केले का? 7) समजा, मोदींनी 60 महिन्यात काहीच काम नाही केले. मग ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीची *सुपारी* घेऊन तुम्ही फिरत आहात त्यांनी गेल्या साठ वर्षात नक्की काय केले हे पण पुराव्यांसह दाखवू शकाल का? 8) ज्या उत्तर भारतीयांच्या विरुद्ध भाषणे करून तुम्ही मराठी लोकांचे हिरो झालात, त्याच काँग्रेसच्या उत्तर भारतीय उमेदवारांना मतदान करायला सांगतां ? 9) तुमचे 13 आमदार होते, आता एकच आहे. त्यानेही तुम्हाला जय महाराष्ट्र केला दोन डझनभर नगरसेवक तुम्हाला का सोडून गेले? ही तुमची *ऐतिहासिक घसरण* का झाली? याचे कधी आत्मपरीक्षण तुम्ही केले का? 10) पैसे नाही म्हणून तुम्ही निवडणूक लढवत नाही. *मग तुमच्या सभांचा खर्च कोण करीत आहे?* दुसऱ्यांना उत्तरे मागण्याआधी आपण जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे द्याल, अशी अपेक्षा आहे. *जय महाराष्ट्र*
पूर्ण पहा
893 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

📹लावरे तो व्हिडिओ

464 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post