🐅अवनी वाघीण
#

🐅अवनी वाघीण

आपल्या मुलांना काय बनवणार ? ? ? " शिकार " की " शिकारी " ..................................................*.......... कोलकात्याची मोठी आणि नामवंत सर्कस.. दीड -दोनशे कलावंत आणि पन्नासेक जनावरं.. पन्नास जनावरांमध्ये दहा वाघ.. लहानपणापासून सर्कशीत वाढलेली .. कालांतराने सर्कस चालेनासी झाली.. कलावंतांना आणि जनावरांना पोसणे सर्कशीच्या मालकाला अशक्यप्राय बनले.. शेवटी दहाही वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचे ठरल.े ठरल्याप्रमाणे दहाही वाघांना पिंज-यांत कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आले.. आठव्या दिवशी समजले की दहापैकी सात वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करुन त्यांना ठार मारले आहे.. जन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंज-यात रोज आयते मुर्दाड मांस मिळत गेल्याने ते शिकार करायचे पार विसरुन गेलेले.. याऊलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे समजल्यामुळे ते उत्कृष्ट शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघांचीही शिकार केली. आपलंही असंच आहे.. स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत रहायचं.. माझ्या मुलांना मी बंगला बांधणार, जमीन जायदाद घेणार, धन दौलत, पैसा अडका सारं सारं जमवून ठेवणार... माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे. मुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजेत म्हणून किती हा आटापिटा?? खरे तर आपण आपल्या मुलांना सारं सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही.. म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का?? या उलट ज्यांच्या घरी तीन वेळेच्या जेवणाची मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुले स्वबळावर शिकतात , टिकतात आणि संसार उभा करतात.. ज्या प्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगूच शकत नाही याची खात्री पटते आणि तो तरबेज शिकारी बनतो अगदी त्याच प्रमाणे सर्व साधारण घरची मुलेही 'जे करायचं ते मलाच' असे म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करुन स्वतःचे आयुष्य घडवतात. आयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात.. संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा... आपणच ठरवा , आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचे की शिकार बनवायचे...?? चांगला संदेश चांगल्या लोकांपर्यंत पोहचायलाच हवा ...... म्हणुन छोटासा प्रयास
3.9k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🐅अवनी वाघीण

*अवनी आणि नाण्याची दुसरी बाजू .* " किम जोग " पाहायला गेलं तर गोरा गोमटा चेहरा, गोरे गोबरे गाल ,पाणीदार डोळे ,तशीच हेअर स्टाईल ,गुटगुटीत देहयष्टी असा देखण व्यक्तिमत्त्व . पण या गोंडस चेहऱ्यामागे त्याचे प्रताप , देशात हुकूमत, मूलभूत हक्कांची फेटाळणी, स्वतःच्या महिला सैनिकांवर अत्याचार ,पर राष्ट्रांना हायड्रोजन बॉम्बची दहशत असे कित्येक प्रकार आहेत पण प्रथम दर्शनी पाहणाऱ्याला त्याचा गोंडस चेहरा दिसतो . काही दिवसांपूर्वी असाच एका अवनी नावाच्या मृत वाघिणीचा फोटो व्हायरल झाला .तो पाहून कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं ,कीत्येकांनी सरकारला दोष दिले ,कित्येकांना तिच्या पिल्लांची काळजी वाटली ,कित्येकांनी तिला गोळ्या घालणार्यांना तडफडून मरण येऊ देत अशीही प्रार्थना केली . पण त्या कित्येकांपैकी किती जण तिच्यामुळे मृत्यू पावलेल्या १३ जणांच्या घरी जाऊन आले ? किती जणांनी तिच्यामुळे दहशत पसरलेल्या त्या २५ गावांमधील लोकांची विचारपूस केली ? किती जणांनी त्या मुलांकडे पाहिलं ज्यांची शाळा वाघिणीमुळे बंद पडली ? वाघ हा प्राणी माणसावर सहसा हल्ले करत नाही .माणसावर हल्ला तेव्हाच करतो जेव्हा तो पिसाळतो किंवा त्याला रक्ताची चटक लागते .अशा प्राण्याला कितीही घनदाट जंगलात नेऊन सोडले तरी पुन्हा मानवी वस्तीकडे त्याची पावले वळू लागतात . लोकांच्या मते तिला जंगलात नेऊन सोडायला हवी होती उगाच मारले . वनविभागाची प्रथम भूमिका पकडणे ही असते म्हणून ५ पिंजरे आणि २०० वन कर्मचाऱ्यांची टीम उभी केली होती पण हजारो एकर जमिनीत एक वाघ पकडणे म्हणजे सोपे नाही . शेवटी नाईलाजाने मारावे लागले . काहींच्या मते बेकायदेशीर कामांसाठी तिला मारले . पण अस असत तर सरकारकडून पाच शार्प शूटर मागवायची गरज काय होती .जंगली शिकऱ्यांकडून हे करणं सहज शक्य होत उलट या बदल्यात तिच शरीर ही तस्करीसाठी त्यांना मिळाले असते . अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतःहा विचार करावा .आपल्या घराआसपास कुत्रा जरी पिसाळला तरी घराबाहेर गेलेल्या लोकांची आपल्याला काळजी वाटते .घरात साप आहे असं जरी कोणी आपल्याला सांगितलं तर आपण हातच काम सोडून घराबाहेर पळतो मग ही तर वाघीण होती .या विषयावर काही वर्षांपूर्वी एक " वळू "नावाचा सिनेमा येऊन गेला .एका बैलाला पकडताना किती कष्ट येतात हे त्यात दाखवले इथे तर वाघ होता .अशा प्रकरणात फार दहशत असते, लहान मुलांची शाळा बंद होते ,स्त्रियांचे घराबाहेर येणे जाणे कमी होते, शेती थांबते, उद्योग रोजगार खालावतो .दुसऱ्या बाजूचाही प्रत्येकाने विचार करावा .
13.3k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🐅अवनी वाघीण

व्हा रे माझ्या वन्यजीव प्रेमीन्नो ...तुम्हाला माझा सलाम...जेव्हा अवनीने 13 बळी घेतले तेव्हा तुम्ही कुटे गेले होते....तेव्हा तर कोणीच दिसले नहि आणि आता भकाभक समोर येउन आपले वन्य जीव प्रेम दाखवत आहे तुम्ही...आरे घरी बसुन सोशल मिडिया वर बोलन खुप सोप आहे ..ज्याची जळते ना , त्यालाच कळते...तुम्हाला काय माहित त्या लोकांचे काय जिवन होते तर ..जिव्ह मुठीत घेऊ पोटा पाण्यासाठी शेतात जावे लागत होते.शेतकरयाची आत्महत्या होते तेव्हा तर कोणीच काही बोलत नहि ..का बर ,शेतकर्यला जीव नसत का....आणि वाघिणी साठी इतके समर्थन द्यायले तुम्ही.थोडा समर्थ्न त्या शेतकरी आत्महत्या ला पण द्या ...
15.6k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🐅अवनी वाघीण

*___________________________* 💫 *_🇮M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    🇮_*   💫 _*⭕ वनमंत्री मनगुंटीवार यांना हटवा : मनेकांची मागणी ⭕*_ ____________________________ *_🇮माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव🇮_* *╰──────•◈•──────╯* ____________________________ . 📯 *_🇮दि ६ नोव्हेंबर २०१८🇮_* 📯 . *_अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राज्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच वाघिणीला ठार मारण्याचे आदेश देणाऱ्या राज्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हटवा, अशी मागणीच केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे._* *_..............................................._* ╔══╗ ║██║ _*M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    *      _  ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ *- - - - - - - - - - - -●* _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ🇮*_ https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439 ____________________________ काही दिवसांपूर्वी यवतमाळ, पांढरकवडा परिसरात १३ जणांनाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला गोळी मारूण ठार करण्यात आले होते. यानंतर यवतमाळ, पांढरकवडा परिसरात नागरिकांनी फटाके वाजवून, साखर-मिटाई वाटून आनंद साजरा केला तर या उलट सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून महाराष्ट्र सरकार, वनविभाग आणि वाघिणीची शिकार करणाऱ्यांवर टीकेचा झोड केली जात आहे.आपण वाचत आहात ⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾ची पोस्ट,या टीकेचा झोड इतकी होती की, यामुळे दिल्ली ही हादरली. वाघिणीच्या मृत्यूवर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी दुःख व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्र सरकारला फटकारतं या प्रकरणी वनमंत्री मुनगंटीवार यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी आपण कोर्टात याचिका दाखल करणार आहोत, असं एका वृत्तपत्राला रविवारी संध्याकाळी त्यांनी सांगितले. तसेच वन्यजीव कार्यकर्ते जेरील बनैट यांनी, वनमंत्री मुनगंटीवार आणि वनखात्याविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितलं. याआधी ही बनैट यांनी अवनी वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांची पाठराखणकरण्याचा प्रयत्न करताना, मनेका गांधी या वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणाबाबत सदा आग्रही भूमिका घेतात. प्राणीप्रेमी या नात्यानं त्यांनी अनेकदा माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे. आमच्या पक्षातील त्या महत्त्वाच्या नेत्या असून, त्यांचे वक्तव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आणि संवेदनशील आहे. या प्रकरणी मी मनेका गांधींशी बोलणार आहे. त्यांना या घटनेमागील सर्व परिस्थिती समजावून सांगणार आहे,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच याबाबत मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 🇮9890875498🇮* *☜♡☞* ┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓ _*🇮माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🇮*_ ┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛ *.............................................* . _*🇮ണคн¡т¡ รεvค🇮*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* . *༺♥༻​​*
11.5k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🐅अवनी वाघीण

https://b.sharechat.com/udte1grlBR?referrer=otherShare अवनी म्हणजे T1 वाघिण, पहिले बघुया अवनी तिच्या आईसोबत यवतमाळ परीसरात काही वर्षा अगोदर दाखल झाली. परंतु तिच्या आईचा करंट लागुन मृत्यू झाला. काही वर्ष अवनी यवतमाळातील मोहदा परीसरात रहायची. परंतु २ वर्षापासून अवनिचे रुप बदलले. मागील १.५ वर्षात तब्बल १३ लोकांचा जिव या वाघिणीने घेतला. त्यापैकी ७ लोकांचे पोस्टमार्टम करण्यात आले व ५ मृतांच्या शरीरावर तिचे लाळीचे अवशेष आढळले. (सोशल मिडियावर ज्या बोंब उठवल्या जात आहेत की रिपोर्ट नाही ही साफ खोटी गोष्ट आहे.) घरासमोर कुत्रा आल्यावर गोटा मारुन हाकलणारे अचानक तिला वाचवा म्हणून हैशटैग लावु लागले. आता दुसरा विषय तिच्या घरात आपण गेलो ति आपल्या घरात आली नाही. ह्या ज्या शिकारी ७५०० हेक्टर परिसरात झाल्या त्यापैकी ६००० हेक्टर जमिन ही शेतजमीन आहे. याची खात्री मि स्वतः त्या परिसरातील लोकाकडुन करुन घेतली. शेतात काम करणारे मजुर किंवा सरपन (लाकड) गोळा करणार्या वर कामाच्या वेळेस झालेले हे हल्ले आहेत. आता तिसरा विषय या भागात चुनखडी किंवा चंदन आहे त्यासाठी ही उठाठेव सुरू आहे. स्थानीक एसडिओच्या स्टेटमेंट नुसार या भागात अशा प्रकारच्या मुलद्रव्याच्या खाणी नाहीत. त्... *See more* at https://b.sharechat.com/udte1grlBR
7.3k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🐅अवनी वाघीण

व्हा रे माझ्या वन्यजीव प्रेमीन्नो ...तुम्हाला माझा सलाम...जेव्हा अवनीने 13 बळी घेतले तेव्हा तुम्ही कुटे गेले होते....तेव्हा तर कोणीच दिसले नहि आणि आता भकाभक समोर येउन आपले वन्य जीव प्रेम दाखवत आहे तुम्ही...आरे घरी बसुन सोशल मिडिया वर बोलन खुप सोप आहे ..ज्याची जळते ना , त्यालाच कळते...तुम्हाला काय माहित त्या लोकांचे काय जिवन होते तर ..जिव्ह मुठीत घेऊ पोटा पाण्यासाठी शेतात जावे लागत होते.शेतकरयाची आत्महत्या होते तेव्हा तर कोणीच काही बोलत नहि ..का बर ,शेतकर्यला जीव नसत का....आणि वाघिणी साठी इतके समर्थन द्यायले तुम्ही.थोडा समर्थ्न त्या शेतकरी आत्महत्या ला पण द्या ...
11.3k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🐅अवनी वाघीण

अवनी म्हणजे T1 वाघिण, पहिले बघुया अवनी तिच्या आईसोबत यवतमाळ परीसरात काही वर्षा अगोदर दाखल झाली. परंतु तिच्या आईचा करंट लागुन मृत्यू झाला. काही वर्ष अवनी यवतमाळातील मोहदा परीसरात रहायची. परंतु २ वर्षापासून अवनिचे रुप बदलले. मागील १.५ वर्षात तब्बल १३ लोकांचा जिव या वाघिणीने घेतला. त्यापैकी ७ लोकांचे पोस्टमार्टम करण्यात आले व ५ मृतांच्या शरीरावर तिचे लाळीचे अवशेष आढळले. (सोशल मिडियावर ज्या बोंब उठवल्या जात आहेत की रिपोर्ट नाही ही साफ खोटी गोष्ट आहे.) घरासमोर कुत्रा आल्यावर गोटा मारुन हाकलणारे अचानक तिला वाचवा म्हणून हैशटैग लावु लागले. आता दुसरा विषय तिच्या घरात आपण गेलो ति आपल्या घरात आली नाही. ह्या ज्या शिकारी ७५०० हेक्टर परिसरात झाल्या त्यापैकी ६००० हेक्टर जमिन ही शेतजमीन आहे. याची खात्री मि स्वतः त्या परिसरातील लोकाकडुन करुन घेतली. शेतात काम करणारे मजुर किंवा सरपन (लाकड) गोळा करणार्या वर कामाच्या वेळेस झालेले हे हल्ले आहेत. आता तिसरा विषय या भागात चुनखडी किंवा चंदन आहे त्यासाठी ही उठाठेव सुरू आहे. स्थानीक एसडिओच्या स्टेटमेंट नुसार या भागात अशा प्रकारच्या मुलद्रव्याच्या खाणी नाहीत. त्यामुळे रिलायन्स किंवा खाजगी कंपन्या अशे विषय आले कोठून हे समजत नाही. बहुसंख्य आदिवासी बहुल असलेला हा भाग आजही जुन्या पध्दतीवर अवलंबून आहे. चौथा विषय तिला बेशुद्ध करुन ठेवायला पाहीजे होत. आता हे माझे वैयक्तिक मत एखाद्या "नरभक्षक" वाघाला पिंजर्‍यात ठेऊन त्याच्यावर खर्च कशाला? ज्या वाघाला मारा म्हणून ५ ते १० हजार लोकांचे मोर्चे निघाले हे सर्व त्या भागात राहणारे लोक खोटे व दिल्लीतील PETA च्या कार्यालयात बसुन ट्रेंड चालविणारे खरे का? एकच विषय विसरलो की वाघिणीने या ४ महिन्यात कुठलाच माणूस मारला नाही. कसा मारणार ईथे ५ महिन्या पासुन २ टीम काम करत आहे. एक वाघीणीला बंदिस्त करायला व दुसरी लोकांना वाचवायला. ५ च्या अगोदर गुरे ढोरे माणस सगळे गावात परततात. तेवढेच सर्तक देखील राहतात. खेड्यातील रोज मजुरांचा जिव कवडीमोल झाला आहे वन्यजिव प्रेमिंना? एका खुनावर भारतीय संविधान देखील फाशीची शिक्षा देते तिने मारलेल्या जिवाचे काय? मि WHATSAPP वरील फोटो डिलेट केले कागदा सारखे माणस तिने फाडले. त्याच्या घरच्या लोकांच्या डोळ्यातील पाणी आजही थांबल नाही आहे त्यांचा विचार कोणी केला का? आता अवनी वर सिनेमा येईल महेश कोठारे तिन चार दिवस राहुन गेले ईकडे तिची माहीती घेण्याकरिता. ति कशी भोळी होती माणसा सोबत खेळताना तिचा दात अचानक कसा त्यांना रुतला असपन दाखवले तर नवल नाही. जंगलातील जनावरांमुळे होणार नुकसान आम्ही शेतकरी सोसतो. माझ्या स्वतःच्या शेतातील नुकताच लावलेला १५ एकर चणा एका रात्रीतुन रोह्यांनी (रानगाय) कसा साफ केला हे डोळ्याने बघितले आहे. प्राण्यांकरीता माणसाचा जिव जाणे योग्य का? सदर माहीती मी स्वतः काही जाणकार व त्या भागातील लोकांकडून घेतलेली आहे. चुका काढणारे किंवा प्रतिप्रश्न करणारे अनेक येतील. माझ्याकडून उत्तर येतीलच याची अपेक्षा करु नये. सदर विषयाची या भागातील नागरीक म्हणून उत्तर दिले आहे. आणी DARWIN सांगुन गेलाय SURVIVAL OF THE FITTEST हा नियम मला तंतोतंत कुठल्याही क्षेत्रात पटतो. ज्यांना नरभक्षक वाघिण गेल्याचे दुख आहे त्यांनी तिचे पिले घरी नेऊन आपल्या लेकरा बाळात ठेऊ शकता. आमच्या लेकरा बाळावर शेतकर्यावर शेतमजुरांवर हि आपत नको. ट्विट करणार्या सेलिब्रिटीनी सिंगापुरचे वाघ व प्राणी संग्रालयातील वाघ बघितले असेल कधी विदर्भातील वाघ बघावे हि विनंती.... आणी राजकारण्यांचं काय ते कशावरही राजकारण करणार, आम्हाला आमचा जीव प्यारा! Amit Patil
21.1k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post