मोक्षदा एकादशी
75 Posts • 119K views
Santosh D.Kolte Patil
595 views 1 days ago
#🌷मोक्षदा एकादशी🙏 मार्गशीर्ष शु.११ मोक्षदा एकादशी बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धराच ॥१॥ आतां कशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥२॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥३॥ तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥४॥ मोक्षदा एकादशी व गीता जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #🌺🙇!!श्री विठ्ठल रखुमाई!!🙏🙏 #🚩🙏🌺श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर🌺🙏🚩 #🙏विठ्ठल मंदिर पंढरपूर🛕 #मोक्षदा एकादशी
14 likes
6 shares