सत्कार
44 Posts • 153K views
Devendra Fadnavis
860 views 21 days ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : नगरपालिका व नगरपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या भाजपा नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाहीर सत्कार समारंभ सोहळा #महाराष्ट्र #भाजपा #सत्कार #देवेंद्र फडणवीस #सातारा
7 likes
12 shares
JGL.NSK@Creation
1K views 1 months ago
*विश्वकर्मा एंटरटेनमेंट* निर्मित 🎭 *कलाकार आपल्यातला* 🎭 !!एक अविस्मरणीय सांस्कृतिक मेजवानी!! *ऑडिशन जाहिरात* 🎶 गायन | 💃 नृत्य | 🎭 नाट्य | ✍️ कविता|😂 मिमिक्री *आपल्या समाजातील सुप्त कलाकारांना रंगमंच देणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी* *ऑडिशन* *वेळ: दुपारी २वा., रविवार, दि.७/१२/२५, ठिकाण:हरिकला म्युझिक क्लासेस, वडगाव शेरी, पुणे*. सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा एंटरटेनमेंट च्या वतीने फेब्रुवारी महिन्यात विश्वकर्मा जयंती निमित्त होणाऱ्या महोत्सवात *कलाकार आपल्यातला* हा कार्यक्रम होणार आहे.*समाजातील ज्या हौशी कलाकारांना* खालील प्रकारातील १) *लोककला (Traditional & Folk Arts)* १)पोवाडा / भारूड २)लावणी / लोकनृत्य ३)कीर्तन / हरिपाठ शैलीतील सादरीकरण (थोडक्यात) ४)तमाशातील फडाचा छोटा प्रयोग 🎶 *२) संगीत कला (Music)* १)शास्त्रीय / उपशास्त्रीय गायन २)भावगीत / भक्तिगीत /अभंग गायन/चित्रपट गीते ३)वादन कला – हार्मोनियम, तबला, ढोलकी, बासरी ४)समूह गायन (संघभाव निर्माण करणारे) 💃 *३) नृत्य कला(Dance)* १)शास्त्रीय नृत्य (कथक / भरतनाट्यम / ओडिसी – लघु सादरीकरण) २)लोकनृत्य (कोळी, गोंधळ, टिपरी) ३)आधुनिक / थीम आधारित नृत्य ४)समाजप्रबोधन / महिलाशक्ती / युवा 🎤 *४) नाट्य व सादरीकरण कला (Performing Arts)* १)एकांकिका / लघुनाट्य २)विनोदी स्किट ३)मोनोॲक्ट (एकपात्री अभिनय) ४)मिमिक्री / स्टँड-अप कॉमेडी (सुसंस्कृत) ✍️ *५) शब्दकला व सृजनशील अभिव्यक्ती* १)काव्यवाचन / गजल २)चारोळी / लघुकथा वाचन ३)स्वरचित कविता किंवा समाजप्रबोधनात्मक भाष्य आपली कला सादर करण्याची इच्छा आहे त्यांनी https://form.svhrt.com/692f07aac426c75379e37b7f #सत्कार #लोहार समाजातिल राज्यस्तरीय सत्कार समारंभ या लिंक मध्ये जाऊन नोंदणी करून *रविवार दि ७ डिसेंबर २५ रोजी दुपारी २ वा. हरिकला म्युझिक क्लासेस(वडगाव शेरी) location : https://share.google/fA4vDCoGrsGJlElQn* या ठिकाणी ऑडिशन साठी हजर राहावे . टिप : पुणे, पिंपरी चिंचवडच्या बाहेरील कलाकारांनी आपल्या पर्रफॉरन्सचा १ ते २ मिनिटांचा व्हिडिओ नोंदणीच्या लिंकमध्ये पाठवा. *यासंदर्भात कोणत्याही प्रकारची शंका किंवा अडचणी असल्यास खालील पदाधिकारी यांचेशी संपर्क साधावा.* धन्यवाद *संपर्क* १.अध्यक्ष : श्री बाळासाहेब शेलार (संकल्पना,निर्मिती,व्यवस्थापन) 8482978167 २ .उपाध्यक्ष : सौ. राजश्री शरद हरिहर 95525 51125 ३ .सचिव : सौ. मनिषा साळुंके (भालके)99214 29238 ४ .कोषाध्यक्ष : श्री गणेश दगडू लोहार 89990 53017 ५. निर्देशक : श्री वसंत हरिभाऊ पोपळघट 86684 55163 ६. निवेदक : श्री औदुंबर कळसाईत 7722003399 ७ .कोरिओग्राफी :सौ.प्रगती अक्षय जाधव(पखाले)8767415274 ८ .तांत्रिक प्रमुख : श्री प्रशांत विठ्ठल पोपसभट 80071 41980 ९ .संपर्क प्रमुख (पूर्व) : सौ पुजा रणजीत माने 88579 61173 १० .संपर्क प्रमुख (पश्चिम) : सौ. चंदाराणी मनीकांत लोहार 79729 22063 ११. संपर्क प्रमुख (दक्षिण) : सौ. माधुरी उज्वल लोहार 98601 22783 १२ .संपर्क प्रमुख (उत्तर) : सौ.प्रमोदिनी गणेश लोहार 90968 59904 लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे *विश्वकर्मा एंटरटेनमेंट*
13 likes
13 shares