देव-दिवाळी🙏🌸🌸🌸🙏
266 Posts • 68K views
Dilip Sawant
4K views 2 months ago
माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला कारण तुमच्या चांगल्या वाईट कर्माची, चुकांच्या नोंदीची ओरिजनल कॉपी जशी देवाकडे असते, तशीच त्याची कार्बन कॉपी तुमच्या मनामध्येही असते. 🙏🪷 शुभ सकाळ 🪷🙏 आपला दिवस आनंदात जावो. मार्गशीर्ष मासारंभ व देव दिवाळी निमित्त आपणांस व परिवारास हार्दिक शुभेच्छा. 🪷🙏🪷 #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #देव-दिवाळी🙏🌸🌸🌸🙏 #🌸मार्गशीर्ष मासारंभ🌸 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏
29 likes
107 shares