शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील एक धुरंदर राजकारणी, जनतेला मंत्रमुग्ध करणारे वक्ते... आपल्या तत्त्वांशी आणि विचारांशी संपूर्ण आयुष्यभर एकनिष्ठ राहून हिंदू अस्मितेचा बाणा त्यांनी कायम टिकवला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#बाळासाहेब ठाकरे #बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन💐 #हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन #बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी #💐बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी 🙏🏾