📲महाराष्ट्र दिवस स्टेटस
● :--- महाराष्ट्रा बाबत माहिती ---: ● ● स्थापना :--- ०१ मे १९६० ● राज्यभाषा :---- मराठी ● राजधानी :---- मुंबई ● उपराजधानी :--- नागपूर ● ऐतिहासिकराजधानी :--- कोल्हापूर ● सांस्कृतिकराजधानी :--- पुणे ● एकूण तालुके :--- ३५३ ● पंचायत समित्या :--- ३५१ ● एकूण जिल्हा परिषद :--- ३३ ● आमदार विधानसभा :--- २८८ ● आमदार विधानपरीषद :--- ७८ ● महाराष्ट्र लोकसभा सदस्य :--- ४८ ● सुमद्रकिनारा :--- ७२० किमी ● नगरपालिका :--- २३० ● महानगरपालिका :--- २६ ● शहरी भाग :--- ४५ % ● ग्रामीण भाग :--- ५५ % ● लोकसंख्या बाबतीत :--- २ रा क्रमांक ● क्षेत्रफळात :--- ३ रा क्रमांक ● संपुर्ण साक्षर :--- १ ला जिल्हा सिंधुदुर्ग ● सर्वात कमी साक्षर जिल्हा :--- नंदूरबार ● महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या :---- मुंबई उपनगर ● महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा :--- नंदूरबार ● महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा :--- गडचिरोली ● महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा :--- बीड ● महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा :--- नंदूरबार ● महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा :--- गोंदिया ● जेवण फेमस जिल्हा :--- कोल्हापूर ● महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा :--- अहमदनगर ● महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा :--- मुंबई शहर ● महाराष्ट्रातील उंच शिखर :--- कळसूबाई ( १६४६ मी. ) कल्याण जवळ ● महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी :--- गोदावरी ● महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग :--- न्हावाशेवा पळस्पे २७ किमी ● महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका :--- आष्टा ( सांगली ) ● पहिले मातीचे धरण गोदावरी :--- ( गंगापूर ) नदीवर ● महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा :--- मुंबई ● जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ :--- नागपूर ● भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर :--- मुंबई ● पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा :--- नांदेड ● चित्रपट विभाग ● मराठी चित्रपट नगरी :--- कोल्हापूर ● बॉलिवूड चित्रपट नगरी :--- मुंबई ● !! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !! ● ● अस काहीतरी पाठवा ग्रुपमधे ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल जास्तीत जास्त शेअर करा▪ ।। शुक्रवार :--- { ११ / १० / २०१९ } !........... #🎓जनरल नॉलेज #🙏जय महाराष्ट्र #महाराष्ट्र दिवस #📲महाराष्ट्र दिवस स्टेटस
#

🎓जनरल नॉलेज

🎓जनरल नॉलेज - ShareChat
11.1k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post