शास्त्रोक्त माहीती

शास्त्रोक्त माहीती

#

शास्त्रोक्त माहीती

आरोग्य म्हणी १. खाल दर रोज गाजर-मुळे, तर होतील सुंदर तुमचे डोळे... 🥕 २. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त... 🥒 ३. डाळी भाजीचे करावे सूप, अखंड राहील सुंदर रूप.... 🍵 ४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त, आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.... 🥒 ५. जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटातील वाजंत्री... 🍈 ६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड..... 🥑 ७.पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सदा सुखी..... 🌿 ८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका.... 🧀 ९. दररोज एक फळ खावू या; आरोगयाचे संवर्धन करु या.... 🍎 १०. भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास.... 🍏 ११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार; आहारात यांचे महत्व फार... 🥗 १२. हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज...🥒 १३. जेवणा नंतर केळी खा; पाचनशक्तीला वाव द्या.... 🍌 १४. साखर व तूप (बाजारचे )यांचे अति सेवन करु नका, मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.... 🍣 १५. खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.... 🍑 १६. गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य...🥝 १७. पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त...🥕🥑 १८. सुका मेवा ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.. .🍱 १९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका, जीवनसत्वांचा नाश करु नका... 🍲 २०. जो घेईल सकस आहार, दूर पळतील सारे आजार.... 🍋 २१. भाजीपाल्याचं एकच महत्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्व....🍓 २२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग, तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग....🎋 २३. कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबी वाणी .. ◆________________________◆ 🌞... सदा सतेज ...🌤 आरोग्यदायी शुभ दिन ...❣ 🌻 💦 🌈 🍃😊😊
4.9k views
6 months ago
#

शास्त्रोक्त माहीती

‼️🔹‼️🔹‼️🔹‼️🔹‼️ #स्त्री_अलंकार ⛲️♨️ *★. स्त्रियांनी अलंकार परिधान करण्याचे महत्त्व आणि लाभ* ⛲️♨️ *स्त्रियांनी अलंकार परिधान करणे, म्हणजे स्वतःतील देवत्व जागृत करणे* ⛲️♨️ *१. अलंकारांमुळे स्त्रीच्या शरिरात असलेल्या तेजतत्त्वरूपी आदिमायेचे आणि आदिशक्तीचे प्रकटीकरण होते.* ⛲️♨️ *२ शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे देवतेच्या शक्तीरूपाची केलेली पूजा असणे ⛲️♨️ *स्त्री हीदेवतेच्या अप्रकट शक्तीचे प्रतीक आहे. शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे त्या शक्तीरूपाची केलेलीपूजा आहे.* ⛲️♨️ *अलंकारांद्वारे स्वतःमध्ये शक्ती प्रकट करून स्वतःसह इतरांनाही तिचा लाभ करून देणे, हेतिचे कार्य आहे.* ⛲️♨️ *३. अलंकार घातलेली स्त्री शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ असणे ⛲️♨️ *‘अलंकार घातलेल्या स्त्रीकडे पाहिल्यावर पूज्यभाव निर्माण होतो.* ⛲️♨️ *त्यामुळे स्वतःमधील आणि इतरांचीही शक्ती जागृत होते. हे एक लहानसे शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ आहे* ⛲️♨️ *आणि देवतेचे सतत स्मरण करून देणारी प्रतिमा आहे. स्थुलातील पूर्णत्वाच्या दिशेची ही वाटचाल सगुण उपासनेतून निर्गुणाकडे घेऊन जाणारी आणिनिर्गुणाची अनुभूतीदेणारी आहे.’* ⛲️♨️ *◆ स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर करणे* ⛲️♨️ *‘अलंकार परिधान करण्यामागे जिवाचा भाव असेल, तर जीव असत् कडून सत् कडे जातो.* ⛲️♨️ *त्यामुळे प्रत्येक स्त्री-जिवाने संस्कृतीचे पालनकरून स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर केला पाहिजे.* ⛲️♨️ *◆ हिंदु धर्माने स्त्रीत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्यातील शक्तीतत्त्व टिकून रहाण्यासाठी केलेली अलंकारांची रचना* ⛲️ *१. ‘विशुद्धचक्र 😇 ⛲️ *हे गळ्यात कंठमणी घालून जागृत ठेवले जाते.* ⛲️ *२. अनाहतचक्र 😇 ⛲️ *हे मंगलसूत्राच्या वाट्यांच्या पोकळीतील तेजस्वरूप लहरींच्या स्पर्शाने जागृत ठेवले जाते.* ⛲️♨️ *३. नाभीप्रदेश :😇 मेखलेचा, तसेच कांचीचा बंध नाभीप्रदेश, तसेच कटिबंधप्रदेशालाशक्तीतत्त्वाच्या बळावरकार्य करण्यास उद्युक्त करणारा असतो.* ⛲️♨️ *४. पाय : 😇पायांतील पैंजणाचा नाद आणि जोडवी पाताळातून येणार्या त्रासदायक स्पंदनांपासून स्त्रीचे रक्षणकरतात.वरील उदाहरणांतून हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येते.’* ⛲️♨️ *◆ अलंकारांमुळे स्त्रीचे रज-तमात्मक लहरींपासून रक्षण होणे* ⛲️ *‘स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे.* ⛲️ *स्त्री हीमूलतःच रजोप्रवृत्तीची असल्याने तिच्या अंगावर असणारे अलंकार तिचे प्राकृतिक स्वरूपात वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या भ्रमणातून उत्पन्न होणार्या ऊर्जेपासून रक्षण करतात.* ⛲️♨️ *प्रत्येक अलंकार स्त्रीला कवचरूपी (चिलखतरूपी) संरक्षण देतो;* ⛲️♨️ *कारण स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त संवेदनशील असल्याने ती वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना चटकन प्रतिसाद देते;* ⛲️♨️ *म्हणून पूर्वापार अलंकार वापरून तिचे संरक्षणकेले जाते.* ⛲️♨️ *◆ अलंकारांमुळे वाईट शक्तींना प्रतिबंध होण्यास साहाय्य होणे* ⛲️♨️ *१. अलंकारांमुळे त्या त्या अवयवाभोवती चैतन्याचा आकृतीबंध बनतो आणि वाईट शक्तींना पुढे प्रवेश करणे कठीण होते,* ⛲️♨️ *उदा.* ⛲️ *पायांत पैंजण अन् हातांत बांगड्या घातल्याने वाईट शक्तींना पाय आणि हात यांद्वारे शरिरात सहज प्रवेश करता येत नाही.* ⛲️♨️ *२. आजकाल लग्न झालेल्या काही स्त्रियांच्या मनात ‘हातांत पाटल्या-बांगड्या घालू नयेत; रात्री झोपतांना बांगड्या आणि मंगळसूत्र काढून ठेवावे’, असे विचार येतात. असे विचार वाईट शक्तींनीच स्त्रियांच्या मनात घातलेले असतात. त्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांवर आक्रमण करणे सोपे जाते.* ⛲️♨️ *प्रत्यक्षात पाटल्या, बांगड्या आणि मंगळसूत्र यांमुळे हात अन् गळा या अवयवांचेवाईट शक्तींपासून रक्षण होते.* ⛲️♨️ *३. काही स्त्रियांना घाम येत नसतांना गळ्यावर पुरळ उठते आणि ‘मंगळसूत्र घातल्याने पुरळ उठले आहे’, असे वाटून त्या सोन्याचे मंगळसूत्र काढून खोटे* ⛲️♨️ *(सोने न वापरता बनवलेले आणि वजनाने हलके असलेले)* ⛲️♨️ *मंगळसूत्र घालतात. याचाही वाईट शक्तींना लाभ होतो. मंगळसूत्रामुळे गळ्याचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते.* ⛲️♨️ *४. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना स्त्रियांना अंगावरील अलंकार काढावेसे वाटतात. पूर्वी राण्यांना राग आल्यावर त्या क्रोधागारात जाऊन अंगावरील सर्व अलंकार काढून टाकत असल्याचेही आपण वाचले आहे.’* ⛲️♨️ *◆. सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकारांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होणे* ⛲️♨️ *१. अलंकारातील सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमणपरतवले जाणे‘* ⛲️♨️ *स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यावर चांगल्या आणि वाईट दोन्ही* *प्रकारच्या शक्तींचा लवकर परिणाम होतो अन् तो जास्त काळ टिकतो.* ⛲️♨️ *अलंकार बनवण्यासाठी वापरण्यात येणार्या सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते अन्त्रासदायक लहरींपासून स्त्रीचे रक्षण होते.* ⛲️♨️ *स्त्रियांतील सात्त्विकता वाढावी आणि वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षणव्हावे, यासाठी स्त्रियांनी अलंकार घालावा.* ⛲️♨️ ‼️ ‼️🔹‼️🔹‼️🔹‼️🔹‼️ ♨️⛲️♨️⛲️♨️⛲️♨️⛲️♨️⛲️♨️⛲️♨️
6.2k views
6 months ago
#

शास्त्रोक्त माहीती

🌺🌺♻ || *स्वस्तिक* || ♻🌺🌺 卐卐卐卐卐卐卐卐卐卐 *स्वस्तिक* या शुभ चिन्हाबाबत *शास्त्रोक्त* माहिती.. 🌰 स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे *शुभप्रतीक* आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ ' *कल्याण असो*' असा आहे........ स्वस्तिक मध्ये *सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णु, ब्रम्हदेव, शिवपार्वती,श्रीगणेश* अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो....... 卐卐卐卐卐卐卐卐卐卐 🌰 *शांती,समृद्धी आणि मंगल* यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक . कोणत्याही *अग्रपूजेचा मान* या चिन्हास आहे....... 卐卐卐卐卐卐卐卐卐卐 🌰 स्वस्तिक *गतीचे* द्योतक आहे.त्याचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे *धर्म, अर्थ, काम व मोक्ष* हे आहेत आणि ते *श्री विष्णुंचे हात* असून त्या चार हातांनी ते चारही *दिशांचे* पालन व रक्षण करतात..... 卐卐卐卐卐卐卐卐卐卐 🌰 स्वस्तिक हे *सूर्याचे आसन* आहे. *शोभा, सुसंवाद, उल्हास , प्रिती, सौंदर्य, आशिर्वाद, कल्याण, शांती* हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत..... 卐卐卐卐卐卐卐卐卐卐 🌰 स्वस्तिकाची *आडवी रेघ* म्हणजे विश्वाचा विस्तार, आणि *उभी रेघ* म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकाचा *मध्यबिंदू* हा भगवान श्री विष्णुंचे *नाभिकमळ* असून श्री ब्रम्हाचे *उत्त्पत्तीस्थान* आहे........ 卐卐卐卐卐卐卐卐卐卐 🌰 देवाजवळ स्वस्तिक काढल्यास *स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटले* आहे....... भारतीय नारींच्या *मंगल भावनांचे* प्रतिक म्हणजे स्वस्तिक........ स्वस्तिक म्हणजे *कल्याणाचे काव्य*, सर्व दिशांचा *सौरभ*, मानवी पुरूषार्थाचे *प्रेरणाबळ*, निर्मितीच्या सहाय्याची *सूचना* आणि देश,काळ यांचे *मिलन* आहे..... .*अश्या विविध अंगांनी नटलेल्या *स्वस्तिक* या शुभचिन्हास *नमस्कार*..... 卐卐卐卐卐卐卐卐卐
8.5k views
6 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post