🗞भीमा कोरेगांव
#

🗞भीमा कोरेगांव

भिमाकोरे गावा पासुन ७की .मी वर "वढु" गाव आहे....... येथेच "छ.संभाजी महाराज" यांचा खुन झाला व त्यांचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल...... आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही """मराठा"""" पुढे आला नाही. पण एका ""पहिलवानाला"" 'ही बातमी समजली तो धाडस करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंपीला" हातपाय पडुन तैयार करतो आपला राजा आहे त्यास असे नाही सोडू शकत..... तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाच धाडस पाहुन त्याचे "नातलग" ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात.... आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्नि डाग स्वत: तो पहिलवान देतो....." त्या पहिलवानाचे नाव होते """गणपत महार"""" ""जय भिमवाला"""" '''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना "अग्नि" दिली. आज ही संभाजी राजेंची "समाधी" ही """महार वाडयात""" आहे.... ही बातमी मोगल व भटांना समजता "गणपत महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केले व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली....." "कमरेला... *See more* at https://b.sharechat.com/8h6EUHIoXS
1.2k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post