🔥मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज समाधी 🙏🔥 छ. राजाराम महाराज एक दुर्लक्षित राजपूत🙏 शिवरायांचे कनिष्ठ पुत्र 🧡 जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🙏 जय राजाराम 🚩⚜️ #सिंहगड किल्ला#⛳ किल्ले सिंहगड ⛳#🚩जय शिवराय 🚩
🙏छ. राजाराम महाराज समाधी🙏⚜️छत्रपती राजाराम महाराज हे 🚩हिंदवी स्वराज्याचे तिसरे 🔥छत्रपती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर यांनी स्वराज्याची धुळा संभाळली ⚔️🗡️ 🧡🚩🔥🙏छत्रपती राजाराम महाराज की जय हो!! #⛳ किल्ले सिंहगड ⛳#सिंहगड किल्ला