प्रत्येक मुलीने हे caption वाचले पाहिजे 👇🏻
मी पण तुमच्यापैकीच एक आहे.
घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे, मी माझ्या शिक्षणासोबतच नोकरी (job) करत होते. त्यामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ देता आला नाही आणि माझ्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण (last year) पूर्ण करू शकले नाही. खूप निराशा आणि तणाव (stress) होता.
पण...
मी ठरवलं, आता फक्त निराश होऊन चालणार नाही!
गेल्या एका महिन्यापूर्वी मी नोकरीसोबतच साईड हसल (Side Hustle) करायला सुरुवात केली आहे. कारण मला समजलंय की...
डिग्री फक्त कागदावर असते. खरा खेळ तर कौशल्यांचा (skills) आहे!
ज्यांच्याकडे कौशल्ये आहेत, तेच या जगात पुढे जातात!
तुम्ही पण स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करू शकता.
👉 कमेंट बॉक्समध्ये "SKILLS" टाईप करा किंवा हिच रील
मला शेअर करा! मी तुम्हाला २०२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी मार्गदर्शन (roadmap) देईल ❤️
#student #💼व्यवसाय #✒शिक्षा व नौकरी विषयक💼