शेवभाजी 😋 वेळ : अर्धा तास. २ जणांसाठी साहित्य : * मध्यम आकाराची जाड लाल शेव * 2 कांदे * खोबरे, लसूण, आले * लाल तिखट * मसाला * धणे पूड * धणे * कोथिंबीर * हळद * जीरे * लिंबू * चवीनुसार मीठ * दाणे क्रुती :
- सर्व प्रथम सुकं खोबरे, कांदा, लसूण पाकळ्या, आलं ,धणे, दाणे हे चांगले ...
#घरचे जेवन #🙋♂️Thank You🙂