💪हाऊ इज द जोश
#

💪हाऊ इज द जोश

*जल्लोष करा,पण सावध रहा....* *जर हवाई हल्ला झालाच तर ,सायरन वाजतील,हा धोक्याचा इशारा आहे.* जिथे असाल तिथे शेल्टर घ्या. टेबल,बेड किंवा नुसती जमिनीवर लोळण घ्या, डोकं हातांमधे दाबून. दाट शक्यता आहे, की पाकिस्तान खूला हल्ला न करता, भारतातील आपले स्लीपर सेल ॲक्टीवेट करतील.* आपल्याकडे खूप गद्दार आलेले आहेत. सैन्याला सीमा सांभाळू दे,आपण इथे सतर्क राहूया. आजूबाजूला बारीक लक्ष ठेवा आणि संशय आला तर पोलिसांना कळवा.* स्वतः रॅम्बो बनायची गरज नाही. *आत्ताशी पहिली विकेट पडली आहे, पुर्ण टिम आऊट करायचीये !!!* 💪🏻👇👊🏻
243 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post