Devendra Fadnavis
2K views •
'नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक 2025'मध्ये जनतेने भाजपाच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार! आमचे विजयी उमेदवार सदैव आपल्या सेवेसाठी कटिबद्ध असतील! सर्व उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
#महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #विजय #देवेंद्र फडणवीस
20 likes
14 shares