#

आम्ही सातारकर

माणसाने सातारकर असावे 😐,,,,, कोल्हापूरी तर चपला पण असतात 😕,,,, सोलापूरी तर चादरी पण असतात😕,,,, नागपूरची तर संत्री सुद्धा असतात😕,,,, रत्नागीरीचा तर आंबा सुद्धा असतो😕,,,, नगरचा तर ऊस सुद्धा आसतो😕,,,, आणि पुणेरी तर पाट्या सुद्धा असतात 😕,,,, पण नजरेला नजर मिळवायला सातारकराच काळीज लागत,,,,😶 बदलत्या जिवनातील आपुलकी म्हणजे सातारकर 😒 माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे सातारकर ☺वरून राकट पण मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे सातारकर ☺दादागीरी मध्ये काटा किर्रर म्हणजे सातारकर 😡गावरान शिव्यातील रांगड प्रेम म्हणजे सातारकर 😁 राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे सातारकर 😐मनाने अन् शरीराने राजेशाही थाट म्हणजे सातारकर ☺सगळ्या जगाला हेवा वाटावा असे आम्ही सातारकर😎..... #आम्ही सातारकर
118 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post